सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात आनंद होत आहे की, आज दि 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळ मिडिया व कंट्री क्रॉप्स यांमध्ये व्यायवसायिक सामंजस्य करार झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी यंत्रे रास्त किमतीमध्ये उपलब्ध होतील. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे सीईओ श्री.उदय जाधव, कंट्री क्रॉप्सचे संस्थापक श्री. संकेत लाळगे, श्री. विवेक लंके व चार्टर्ड अकाऊंटंट श्री. अनमोल शिंदे व सरव्यवस्थापक श्री. रमेश बोडखे उपस्थित होते.